¡Sorpréndeme!

Coronaचा कहर वाढला : लस घेण्यासाठी ज्येष्ठांची धडपड | satara-corona-senior citizen

2021-03-05 239 Dailymotion

Coronaचा कहर वाढला : लस घेण्यासाठी ज्येष्ठांची धडपड
सातारा - ज्येष्ठ नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सातारा येथे प्रारंभ झाला आहे. कस्तुरबा रुग्णालय लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होत असते. या केंद्रांवर सोशल
डिस्टस्निंगच्या नियमांचे पालन केले जात नाही तसेच येथे सॅनिटायझरची व्यवस्था नसल्याचे दिसून येते. (व्हिडिओ- प्रमोद इंगळे)